ता. पनवेल, जिल्हा - रायगड, पनवेल - 410206.
दूरध्वनी कार्यालय : 022-27458040,41,42
फॅक्स नं.: 022-27452333
उपायुक्त कार्यालय : 022-27455751
आयुक्त कार्यालय : 022- 27452339
ईमेल : panvelcorporation@gmail.com
वेबसाईट: www.panvelcorporation.com
आयुक्त
वेबसाईट:
पमपा/ परवाना/4824/प्र.क्र.61/जा.क्र. /2024
दिनांक /12/2024
प्रति,
श्री गाना जी सामाजिक एवं धार्मिक कल्याण संस्थान (समिती),
शॉप नं डी 10, प्लॉट नं 1 व 2, अहिंसा अपार्टमेंट, सेक्टर 18, कामोठे.
विषय :- तात्पुरत्या स्वरुपात जाहिरात फलक उभारणेकामी परवानगी मिळणेबाबात.
संदर्भ :- आपला दिनांक 18/12/2024 रोजीचा अर्ज.
आपल्या उपरोक्त संदर्भिय अर्जानुसार दिनांक 22/12/2024 ते दिनांक 26/12/2024 रोजीपर्यंत या कालावधीकरीता तात्पुरत्या बॅनर करिता जाहिरात कर व प्रशासकीय शुल्क / रक्कम रु. 4,500/- पावती क्रमांक. F104/8262 दि. 19/12/2024 अन्वये महापालिकेत भरणा केलेले आहे. त्यानुसार खालील अटी व शर्ती नुसार आपणास खालील नमूद केलेल्या ठिकाणी तात्पुरते बॅनर या सोबत जोडलेल्या यादीतील ठिकाणी लावण्यास या पत्रान्वये देण्यात येत आहे.
9. प्रत्येक बॅनरवर महानगरपालिकेची परवानगी क्रंमाक, दिनांक, बॅनर्सच्या उजव्या कोपऱ्यात ठळक अक्षरात छापण्यात यावा. अन्यथा बॅनर अनाधिकृत असल्याचे समजुन मालमत्ता विरुपण कायदा 1995, मा. उच्च न्यायालय यांचे आदेशान्वये व महानगरपालिका अधिनियमानुसार कायदेशीर कार्यवाही करणेंत येईल याची नोंद घ्यावी.
10. सदरचे बॅनर्स अर्जाद नमुद केलेल्या खाजगी ठिकाणीच लावावेत. स्थळ बदलुन बॅनर्स लावल्याचे आढळल्यास पूर्वसुचना न देता कारवाई करण्यात येईल.
11. कोणताही वाद उपस्थित झाल्यास महानगरपालिकेचा निर्णय अंतिम राहील.
| अ. क्र. | जाहिरात फलक/ बॅनर लावणेचे ठिकाण | एकुण जाहिरात फलक | साईज (चौ. फु.) | एकुण दिवस | जाहिरात दर (प्रति. चौ. फु प्रतिदिन) | एकुण रक्कम |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | कामोठे प्रवेश अरीवली स्वीट से. 06 ए. रिक्षा स्टैंड जवळ | 01 | 2 X 3 | 5 | 15/- | 450/- |
| 2 | शिवसेना शाखेजवळ से. 36, कामोठे. | 01 | 2 X 3 | 5 | 15/- | 450/- |
परवानगी क्रमांक
दिनांक 22/12/2024 ते दिनांक 26/12/2024 रोजीपर्यंत
(सदाशिव कवठे)
अधिक्षक,
परवाना विभाग
पनवेल महानगरपालिका